¡Sorpréndeme!

वर्षपूर्ती: पहाटेच्या 'त्या' फसलेल्या शपथविधीची। Politics | Maharashtra | BJP | NCP | Sarkarnama|

2021-06-12 1 Dailymotion

२३ नोव्हेंबर, २०१९ ची पहाट उगवली तिच एक धक्कादायक राजकीय बातमी घेऊन. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिल्याची त्या बातमीने राजकीय वर्तुळात हलकल्लोळ माजला. पण ही खेळी नंतर फसलीच. आज त्या फसलेल्या शपथविधीची वर्षपूर्ती! नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी पाहा व्हिडीओ
#AjitPawar #DevendraFadanvis #NCP #BJP